वसमत / खदीर अहेमद

वसमत पंचायत समिती येथे आज रोजी  मेरी मिटी मेरा देश हि कलश रोहन मिरनुक पंचायत समिती ते तहसील कार्यालयातून काढण्यात आली व ही मिरवणूक तहसील कार्यालयावरून हिंगोली कडे रवाना त्यावेळी तहसीलदार शारदा दळवी . बी डी ओ साहेब .व पंचायत समिती येथील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .