वसमत / खदीर अहेमद
वसमत आज दिनांक 25 जून 2025 रोजी वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री निलेश सुंकेवार यांची नांदेड येथे बदली झाल्यामुळे त्यांच्या जागी पालम नगरपंचायत येथून वसमत नगर परिषदेत मुख्याधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले श्री आशुतोष चिंचाळकर यांनी आज पदभार स्वीकारला यांचे नगरपरिषद कर्मचारी, पत्रकार, गुत्तेदारांच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री धोंडीराम दळवी नितीन चव्हाण नागनाथ देशमुख दाजीबा भोसले शेख जुबेर कसबे अरविंद शिकारी सुभाष कदम पत्रकार नासर पठाण पत्रकार शेख खदीर पत्रकार खदीर अहेमद वसिम कुरेशी सचिन दगडू एन आय पठान सोनु वाघमारे शैलेश दगडू व इतर नगरपरिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
0 Comments