वसमत / खदीर अहेमद
दिनांक 21 ऑक्टोबर 2024 रोजी भारत सरकारच्या संसदीय कामकाज मंत्रालयाने एक अधिसूचना काढून भारत सरकारने ग्रामीण विकास मंत्रालयासाठी सल्लागार समिती स्थापन केली आहे. समितीची रचना करण्यात आली असून त्याचे अध्यक्ष म्हणून श्री शिवराज सिंह चौहान,कृषी व शेतकरी कल्याण मंत्री; आणि ग्रामविकास मंत्री,
डॉ. चंद्रशेखर पेमसानी,
श्री कमलेश पासवान, हे तर
सदस्य म्हणून श्री एस मुरसोली,श्री प्रदीप पुरोहित,
श्री नरेशचंद्र उत्तम पटेल,
श्री आनंद भदौरिया, श्री भास्कर मुरलीधर भगरे,श्री मनसुखभाई धनजीभाई वसावा,श्री आष्टीकर पाटील नागेश बापूराव,डॉ. काकोळी घोष दस्तीदार,श्री राधाकृष्ण,
श्री सुखजिंदर सिंग रंधवा,श्री प्रतापचंद्र सारंगी,अशोक कुमार यादव,श्री अमरसिंग तिसो,श्री कार्तिक चंद्र पॉल,श्री लुंबा राम,श्री एम. षणमुगम,श्री चुन्नीलाल गरसिया,श्री नीरज डांगी, या लोकसभा सदस्यांची निवड करण्यात आली आहे तर राज्यसभेवरून पदसिद्ध सदस्य म्हणून श्री अर्जुन राम मेघवाल,डॉ. एल. मुरुगन यांची निवड करण्यात आली आहे.
0 Comments